Maharashtra Political Crisis: CJI कडून सत्तासंघर्षाच्या याचिका मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत 8 ऑगस्टला निर्णय घेणार

CJI कडून मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

CJI कडून मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत सोमवारी निर्णय  घेतला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान 8 ऑग़स्टला पुढील सुनावणी होणार आहे. तसेच यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now