Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम राहणार आहे.

CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

सर्वोच्च न्यायालयाने  एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर ताशेरे ओढले आहेत पण महाराष्टात शिंदे- फडणवीस सरकार वाचलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आपण त्या सत्तांंतराच्या घडामोडींमधून आधीचे सरकार वाचवू शकत नसल्याचे म्हटलं आहे. तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे.  SC Judgment On Maharashtra Political Crisis: नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे वर्ग, उद्धव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement