कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 60 वर्षाखालील नागरिकांना पॅरासिटामॉल देत त्यांच्यावर उपचार करु शकतात असे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे.
Tweet:
People below 60 years of age with no comorbidities, infected by the #Omicron variant of #Covid19, can begin their treatment with paracetamol, Dr Shashank Joshi, member of #Maharashtra's Covid task force, said. pic.twitter.com/d0TqgaJNPP
— IANS Tweets (@ians_india) January 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)