Raj Thackeray यांच्या आगामी अयोद्धा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'चलो अयोद्धा' पोस्टर झळकण्यास सुरूवात

राज ठाकरे त्यांच्या सहकार्‍यांसोबत 5 जून दिवशी अयोद्धेला जाणार आहेत. रामलल्लाचं दर्शन, शरयू नदीवर आरती करणार आहेत.

Raj Thackeray यांच्या आगामी अयोद्धा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'चलो अयोद्धा' पोस्टर झळकण्यास सुरूवात  झाली आहे. राज ठाकरे त्यांच्या सहकार्‍यांसोबत 5  जून दिवशी अयोद्धेला जाणार आहेत. रामलल्लाचं दर्शन, शरयू नदीवर आरती करणार आहेत. या दौर्‍यात सर्वसामान्यांनीही सहाभागी व्हावं या आवाहनासाठी आता पोस्टर झळकायला लागले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement