Maharashtra Monsoon Updates: मुंबई, ठाण्याला आज यलो अलर्ट, पालघर, पुणे ऑरेंज अलर्ट वर; पावसामुळे राज्यात बळींची संख्या 99!

आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर मागील 24 तासांत 4 बळी वाढल्याने पावसामुळे राज्यात गेलेल्या बळींची संख्या 99 झाली आहे. 7963 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर 181 प्राणी देखील बळी गेले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement