Maharashtra Monsoon Assembly Session: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टदरम्यान मुंबई मध्ये; विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टदरम्यान मुंबई मध्ये होणार आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टदरम्यान मुंबई मध्ये होणार आहे. आज विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर हे पहिलंच नियमित अधिवेशन असणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement