Maharashtra Monsoon Assembly Session: सत्ताधारी आमदारांची विरोधकांविरोधात विधानसभेबाहेर निदर्शने

सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना आपण विधिमंडळात नेहमीच पाहिला आहे. अलिकडे मात्र विरोधकांच्य विरोधात सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभेबाहेर निदर्शने केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement