Nawab Malik यांची रवानगी न्यायालयीन कोठडी नंतर मुंबईत आर्थर रोड जेल मध्ये!

Nawab Malik यांची रवानगी आज ईडी कोठडी संपल्यानंतर पीएमपीएल कोर्टात न्यायालयीन कोठडी सुरू झाली आहे.

Nawab Malik | PC: Twitter
Nawab Malik यांची रवानगी आज ईडी कोठडी संपल्यानंतर पीएमपीएल कोर्टात न्यायालयीन कोठडी सुरू झाली आहे. 21 मार्च पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. मलिकांकडून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या जामिनासाठी कोर्टात प्रयत्न सुरू आहेत पण तो मिळेपर्यंत त्यांना  मुंबईत आर्थर रोड जेल मध्ये रहावं लागणार आहे.
ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now