Money Laundering Case: Nawab Malik यांची कोठडीतून सुटका करण्याच्या त्यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने देखील मलिकांची मागणी मान्य करत वकील कपिल सिब्बल यांना कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Money Laundering Case मध्ये महाराष्ट्राचे मंत्री Nawab Malik यांनी कोठडीतून सुटका करण्याच्या त्यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील ती मान्य करत वकील कपिल सिब्बल यांना कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement