Intermediate Drawing Exams Result 2021-22: महाराष्ट्र इंटरमिजिएट ड्रॉइंग 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा जावून 'या' बेवसाईट वर

Elementary, Intermediate Drawing Exams Result तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे, तर एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 23 मे रोजी जाहिर होणार आहे. हा निकाल doa.maharashtra.gov.in आणि dge.doamh.in वर पाहता येणार आहे.

Photo Credit - Social Media

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement