Maharashtra HSC Result 2021: इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल आज दुपारी 4 वाजता होणार जाहीर, कुठे पाहाल निकाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी परेक्षेचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होत आहे. हा निकाल http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. हा निकाल कसा पाहायचा याबाबत तपशील खालील ट्विटरव क्लिक करुन घ्या जाणून.

Exam Result | (File Image)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी परेक्षेचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होत आहे. हा निकाल http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. हा निकाल कसा पाहायचा याबाबत तपशील खालील ट्विटरव क्लिक करुन घ्या जाणून.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now