Maharashtra HSC Exam 2021: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 12 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, निकाल लवकरच जाहीर केले जाणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Representational Image. (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील.त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement