Maharashtra Govt Hospital Nurses on Strike: 24 जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या 1300 नर्स 48 तासांसाठी संपावर

मुंबईच्या जेजे रूग्णालयासह राज्यातील 24 जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या 1300 नर्स 48 तासांसाठी संपावर आहेत.

Govt hospital nurses on 48-hr strike । Photo Credits: Twitter/ ANI

जेजे रूग्णालयासह राज्यातील 24 जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या 1300   नर्स 48 तासांसाठी संपावर आहेत. कोविड भत्ता आणि प्रोमोशन सह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा देखील Maharashtra Nurses Association कडून देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement