Sanjay Pandey: महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडेंना धक्का! पांडेंनी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने फेटाळला

महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी देवेन भारती यांच्याविरुद्ध दाखल केलेला चौकशी अहवाल महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने फेटाळला आहे.

Sanjay Pandey | (Photo Credits: Twitter/ANI)

विजय पालांडे यांनी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचा डी-गँग गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या आरोप केले होते. या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी देवेन भारती यांच्याविरुद्ध दाखल केलेला चौकशी अहवाल महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने फेटाळला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement