Hingoli: हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार, शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

निर्णय शिंदे फडणवीस सरकारने हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

हिंगोली (Hingoli) येथे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था (Turmeric Research and Training institute) स्थापन करण्याचा   निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. पशुसंवर्धन (Animal Husbandry), दुग्धव्यवसाय (Dairy) आणि मत्स्यव्यवसाय विभागाने (Fisheries dept) जारी केलेल्या जीआरनुसार (Government Rule) संस्थेसाठी 100 कोटी रुपये दिले जातील. 10 कोटी रुपये चालू आर्थिक वर्षातच दिले जातील तर उर्वरित 90 कोटी रुपये येत्या आर्थिक वर्षात दिल्या जातील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement