Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांना कोरोनाव्हायरस संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)