मागील 4 महिन्यांपासून राज्यात एसटी संप सुरू आहे. आज त्यावर बोलताना अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकार भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात समितीनं दिलेल्या अहवालाला येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करू - परिवहन मंत्री @advanilparab #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२२ #maharashtraassembly #BudgetSession #Maharashtra pic.twitter.com/bHsvuOLCg3
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)