COVID 19 Vaccine In India: महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotechकडून विकत घेणार 2 लाख लसींचे डोस
महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर Bharat Biotech कडून 2 लाख लसींचे डोस विकत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादच्या या कंपनी कडून प्रति वायल 342 रूपयांच्या दराने हा व्यवहार झाला आहे. एकूण 6.8स2 कोटी रूपयांच्या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली आहे. COVID-19 Booster Dose Can Do More Harm: कोविड-19 बूस्टर डोस यावेळी चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो, एम्सच्या डॉक्टराचा दावा; काही तज्ञ असहमत .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)