COVID-19 Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रातील कोविड-19 निर्बंधांच्या कालावधीत 15 दिवसांची वाढ

महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement