Devendra Fadnavis and Ajit Pawar: उपमुख्यमंत्र्याकडून अजित पवारांना खास गिफ्ट, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या खास मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री (Deputy CM) असताना देवगिरी (Devgiri) या शासकिय निवास्थानी राहायला होते. पण सरकार पडलं आणि सगळचं बदललं. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडल्यानंतर पदासह शासकिय बंगलेदेखील सोडणं अनिवार्य झालं. पण अजित पवारांना त्यांचं देवगिरी शासकिय निवास्थान सोडायचे नव्हते. संबंधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (deputy CM Devendra Fadnavis) ही विशेष मागणी केल्याची चर्चा होती. तरी आज सरकारमध्ये नसले आणि विरोधीपक्ष नेते (Opposition Leader) असले तरी अजित पवारांना देवगिरी बंगला देण्यात आला. यातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या खास मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement