Maharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता

राज्यातील पूरग्रस्त भागातून सुमारे 1 लाख 35 हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या परिस्थितीत एकूण 112 नागरिाकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Maharashtra Floods Photo Credits: ANI/File)

राज्यातील पूरग्रस्त भागातून सुमारे 1 लाख 35 हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या परिस्थितीत एकूण 112 नागरिाकांना आपला जीव गमवावा लागला असून 3221 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. एकूण 53 लोक जखमी झाले आहेत तर 99 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement