Maharashtra Earthquake: कोल्हापूर मध्ये 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप
अनेक कोल्हापूरकरांची सकाळ आज भूकंपाच्या धक्क्याने झाली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये आज 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी 6.45 च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थाळ 5 किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Advertisement
Advertisement
Advertisement