Maharashtra Deputy CM Ajit Pawar on Hijab Row: भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आपण तसंच वागलं पाहिजे - अजित पवार

भारतीय संस्कृती आणि संविधान दोन्ही आपल्याला समाजात जात, धर्मावरून फूट पाडण्याची शिकवण देत नाहीत. असं मत अजित पवार यांनी मांडलं आहे.

Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आपण तसंच वागलं पाहिजे.  समाजात दुफळी पडेल अशा घटना आपण टाळल्या पाहिजेत. पण काही लोकं यामधून राजकीय फायदा साधत आहेत हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान दोन्ही आपल्याला समाजात जात, धर्मावरून फूट पाडण्याची शिकवण देत नाहीत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement