Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5,609 नवे रुग्ण आढळले, 137 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5609 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 137 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 66 हजार 123 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement