Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी (27 जुलै) आणखी 4 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 53 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement