Maharashtra COVID19 Cases Update: महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 892 रुग्ण आढळले असून 16 जणांचा बळी

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 892 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 16 जणांचा बळी गेला आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 892 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 16 जणांचा बळी गेला आहे. तर 1063 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात 14,526 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement