'Swachhata Hi Seva' उपक्रम अंतर्गत श्रमदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले गिरगाव चौपाटी वर

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला जमलेल्या चिमुकल्यांशी देखील संवाद साधला.

CM Shinde | Twitter

'Swachhata Hi Seva' उपक्रम अंतर्गत श्रमदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गिरगाव चौपाटी वर पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वच्छता मोहिमेसाठी सार्‍यांनी एकत्र येत आज तासभर श्रमदान करावं असं आवाहन केले आहे. मुंबई मध्ये आज सकाळी 10-11 या वेळेत 168 ठिकाणी 24 वॉर्ड मध्ये विविध ठिकाणी श्रमदान केले जाणार आहे. आज गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दीपक केसरकर, अभिनेता सुबोध भावे देखील आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement