महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाढलेल्या प्रदुषण पातळी वर उपाययोजनांसाठी बैठक संपन्न
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाढलेल्या प्रदुषण पातळी वर उपाययोजनांसाठी बैठक संपन्न झाली आहे. यावेळी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाढलेल्या प्रदुषण पातळी वर उपाययोजनांसाठी बैठक संपन्न झाली आहे. आज (9 नोव्हेंबर) दिवशी मुंबई मध्ये ही बैठक झाली आहे. आगामी सण आणि लग्नसराई मध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जाऊ शकतात. त्यामध्ये आता हवेची गुणवत्ता खालावली असताना या समस्येवर उपाय म्हणून काय करता येऊ शकतं? याची माहिती त्यांनी घेतली आहे. Mumbai Air Quality Index: मंबईतील CSMT मरीन ड्राइव्ह परिसरातील हवेची गुणवत्ता अद्यापही खरबा श्रेणीत (Watch Video) .
पहा ट्वीट
Mumbai | Maharashtra Chief Minister Eknath Shinde chairs a meeting to review the current pollution situation in the state pic.twitter.com/zaCYuWWaDv
— ANI (@ANI) November 9, 2023
Maharashtra Chief Minister Eknath Shinde chairs a meeting to review the current pollution situation in the state. pic.twitter.com/jT13Chls5S
— ANI (@ANI) November 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

