Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला;18 मंत्र्यांनी घेतली शपथ, जाणून घ्या नव्या मंत्र्यांच्या नावांसह सविस्तर माहिती
भाजपच्या 9 आमदारांनी तर शिंदे गटातील 9 आमदारांनी म्हणजेच एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त ठरला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. यात भाजपच्या 9 आमदारांनी तर शिंदे गटातील 9 आमदारांनी म्हणजेच एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापैकी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, सुरेश खाडे,रविंद्र चव्हान, अतुल सावे आणि मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर शिंदे गटातील दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, शंभूराज देसाई या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Private Carpooling Legal in Maharashtra: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिली खाजगी कारपूलिंगला कायदेशीर मान्यता; जाणून घ्या काय असतील नियम
Caste Enumeration: 1931 नंतर आता देशात होणार जातीनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आज निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement