Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार वार्षिक 6,000 रुपये; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति वर्ष 6000 रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही ही योजना कार्यन्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति वर्ष 6000 रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही ही योजना कार्यन्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून 6000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6000 रुपये असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबातब प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
ट्विट
Mumbai | Today, decisions have been taken for the farmers in the cabinet meeting. Central Government had decided to give Rs 6,000 annually to farmers, and the same decision has been taken by the state in which Rs 6,000 will be given to farmers from the state: Maharashtra Chief… pic.twitter.com/E6z1ikHrIs
— ANI (@ANI) May 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2023 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

