Maharashtra Budget 2023 Live Streaming at TV9: महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24 पहा दुपारी 2 वाजल्यापासून लाईव्ह (Watch Video)

देवेंद्र फडणवीस यांनी काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडल्यानंतर आज बजेट मध्ये काय घोषणा करणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Budget 2023 Live Streaming at TV9: महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24  पहा दुपारी 2 वाजल्यापासून लाईव्ह (Watch Video)
Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 2 वाजता 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या बजेटमध्ये शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला यांच्यासाठी कोणत्या घोषणा होणार याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार असल्याने त्यांच्याकडून काय काय मिळणार याची उत्सुकता आहे. हा अर्थसंंकल्प टीव्ही 9 मराठी वर देखील पाहता येणार आहे.

पहा राज्याचा अर्थसंकल्प लाईव्ह

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2023 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).