Maharashtra Bhushan Award 2023 Ceremony Live Streaming: अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा Amit Shah यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन गौरव; पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

खारघरच्या सेंट्रल पार्क मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यांचा महाराष्ट्र राज्याकडून देण्यात येणारा हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  हस्ते प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित आहेत. पण जे या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही अशांंसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगची देखील सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement