Maharashtra Bandh: लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, पहा वांद्रे रेक्लेमेशन येथील दृश्य

लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

Bandra Reclamation (Photo Credits-ANI)

लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी दिसून येण्यासह सार्वजनिक वाहतूक  सुद्धा कमी प्रमाणात दिसून आली आहे. तर पहा वांद्रे रेक्लेमेशन येथील दृश्य

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement