Maharashtra Assembly: विधिमंडळात बहुमत चाचणीची गरज नाही, राज्यपालांकडून आमदारांना माहिती
महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यातील सर्व आमदारांना सूचित केले आहे की राज्यपालांच्या आदेशानुसार आता फ्लोअर टेस्टची गरज नाही, त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्या MLC पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली त्यानंतर राज्यापालांनी आमदारांना ही माहिती दिली आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)