महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे All Kurla Committee कडून ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा

महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे All Kurla Committee कडून ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्यात आला आहे.

Oxygen Cylinders (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे All Kurla Committee कडून ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. ऑल कुर्ला कमिटीच्या सदस्यांनी सांगितले की, "कोविड रुग्णांनी आमच्यासह इतर एनजीओजकडे मदत मागितली होती. त्यामुळे आम्ही क्षमतेप्रमाणे मदत केली. यासाठी आम्ही शुल्क आकारतो. परंतु, गरीबांसाठी आम्ही मोफत देत आहोत."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement