Gadchiroli: गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली आणि एटापल्ली येथील जंगलात 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात महिला आणि पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एके 47 रायफल, 303 रायफल, कारबिन, 12 बोर रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

Naxals | (Photo Credits: ANI)

गडचिरोली आणि एटापल्ली येथील जंगलात 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात महिला आणि पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एके 47 रायफल, 303 रायफल, कारबिन, 12 बोर रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

गडचिरोली: पावसात अडकली रुग्णवाहीका, एटापल्ली येथील घनदाट जंगलात झाडाखालीच 'ती' झाली बाळंत

गडचिरोली: सी-60 कमांडो पथकावर नक्षलवादी हल्ला, 3 जवान जखमी; मतदान संपल्यावर घडली घटना

Salary Calculation Formula: पगाराची गणना कशी केली जाते? जाणून घ्या वेतन मोजण्याचे सूत्र आणि रचना

Advertisement

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition: तहव्वुर राणाला फाशी देण्याबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा; प्रत्यार्पणाचे श्रेयावर दिली 'ही' प्रतिक्रिया

Maharashtra Railway Projects 2025: महाराष्ट्राला 1.73 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प; केंद्रीय मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत घोषणा

Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement