Maha Vikas Aghadi सरकारची आज समन्वय बैठक

Maha Vikas Aghadi सरकारची आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आज सकाळी 10 वाजता पार पडण्याची शक्यता आहे.

Maha Vikas Aghadi Government | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

सचिन वाझे प्रकरणामुळे गुंता वाढला आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये विचारविनीमय सुरु असतानाच आज Maha Vikas Aghadi सरकारची आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आज सकाळी 10 वाजता पार पडण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement