महाविकास आघाडीचे सरकार गेलेज पाहिजे आणि त्यासाठी भाजप-शिवसेनेने युती करावी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महाविकास आघाडीचे सरकार गेलेच पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची युती हवी.

Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी मी सहमत आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेलेच पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची युती हवी. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथे म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)