LTT-Jaynagar Express Derailment Update: नाशिक मध्ये रूळावरून घसरलेल्या एलटीटी-जयनगर एक्सप्रेसला पुन्हा रूळावर आणण्यात यश; दुपारपर्यंत ट्रॅकच्या दुरूस्तीचं काम होणार पूर्ण
नाशिक मध्ये काल (3 एप्रिल) रूळावरून घसरलेल्या एलटीटी-जयनगर एक्सप्रेसला पुन्हा रूळावर आणण्यात यश आले आहे. सध्या ट्रॅकच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. आज दुपारपर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. देवळाली-लहवीत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)