Delisle Road Bridge Opening: डिलाईल रोड पुलाचे उद्या उद्धाटन होण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतील नागरिकांना मिळणार दिलासा
आमदार आदित्य ठाकरे यांनी काही नेत्यांसोबत जाऊन पुलावर लावण्यात आलेले बॅरिक्रेडस हटवून पुलाचे उद्धाटन केले होते. या प्रकरणी बीएमसीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दक्षिण मुंबईतील डिलाईल रोडची एक लेन गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे तयार असतााना देखील बंद ठेवण्यात आली आहे. आता हा पूल उद्यापासून सामन्यांसाठी खुला करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी वरळी मतदारा संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही नेत्यांसोबत जाऊन पुलावर लावण्यात आलेले बॅरिक्रेडस हटवून पुलाचे उद्धाटन केले होते. या प्रकरणी बीएमसीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा -Delisle Bridge Closed: आदित्य ठाकरे यांच्या अनधिकृत उद्घाटनानंतर डेलिसल पूल पुन्हा बंद; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण )
पाहा पोस्ट -
The much in controversy Lower Parel’s #Delisle bridge is likely to open up “officially” tomorrow. pic.twitter.com/Nu2cZOkrSA
— Richa Pinto (@richapintoi) November 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

