Loudspeaker Row In Maharashtra: 3 मे पर्यंत देण्यात आलेल्या भोंग्यांच्या अल्टिमेटम वरून Jama Masjid, Nagpur च्या सेक्रेटरींकडून मुस्लिम समाजाला शांतता बाळगण्याचं आवाहन

3 मे पर्यंत देण्यात आलेल्या भोंग्यांच्या अल्टिमेटम वरून Jama Masjid, Nagpur च्या सेक्रेटरींकडून मुस्लिम समाजाला शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

3 मे पर्यंत देण्यात आलेल्या भोंग्यांच्या अल्टिमेटम वरून Jama Masjid, Nagpur च्या सेक्रेटरींकडून मुस्लिम समाजाला शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान हा राजकीय मुद्दा आहे. राज्य सरकारकडून दिलेल्या नियमावलीचं पालन केले जाईल असं सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement