Loudspeaker Row In Maharashtra: लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याच्या आरोपाखाली 250 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

भोंग्यांवरून अजानला विरोध करत लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याच्या आरोपाखाली 250 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भोंग्यांवरून अजानला विरोध करत लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याच्या आरोपाखाली 250 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज राज्यभर पोलिस कारवाई करत आहे. पुण्यात आज हनुमान मंदिरात महाआरती केलेल्या मनसे कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुपारी 1च्या अजानवेळेस गडबड रोखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)