Mumbai MHADA 2023 Lottery: मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4 हजार 83 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत येत्या 18 जुलैला काढण्यात येणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काल ही माहिती दिली.

Mumbai MHADA 2023 Lottery: मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4 हजार 83 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai MHADA 2023 Lottery: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4 हजार 83 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार असून आजपासून पासून अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणा-स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत येत्या 18 जुलैला काढण्यात येणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काल ही माहिती दिली. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन बोरीकर यांनी केलं आहे. (हेही वाचा - HC on Sameer Wankhede-SRK Leaked Whatsapp Chat: मुंबई उच्च न्यायालयाचे समीर वानखेडे यांना अंतरिम संरक्षणात वाढ, शाहरुखसोबतचे चॅट लिक प्रकरणी सुनावले खडेबोल)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).