Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी
भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपनं या जागी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे. भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
#LokSabhaElections2024 | BJP fields Special Public Prosecutor during 26/11 Mumbai Terror attack case, Ujjwal Nikam as its candidate from Mumbai North Central.
BJP's Poonam Mahajan is the sitting MP from the constituency. pic.twitter.com/0FbzDxDpQ6
— ANI (@ANI) April 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

