मुंबई मध्ये गोरेगाव मधील शाळेत घुसला बिबट्या; वनविभागाकडून सुरक्षित सुटका

गोरेगाव मध्ये एका शाळेत काल रात्री बिबट्या घुसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मात सुदैवाने तो आता बाहेर काढण्यात आला आहे.

मुंबई मध्ये गोरेगाव मधील एका शाळेत बिबट्या घुसला होता. तो वॉशरूममध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर वन खात्याने त्याला सुरक्षित बाहेर काढले आहे. ही घटना काल रात्रीची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement