Leopard Attack: आरे कॉलनीतील महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले पिंजरे

गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव परिसरासह आरे कॉलनीत बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.

Leopard | Image used for representational purpose (Photo Credits: Facebook/Big Cat Rescue)

गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव परिसरासह आरे कॉलनीत बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आरे कॉलनीत चार पिंजरे लावण्यात आले आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement