महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल
मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात चोरांकडून महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात चोरांकडून महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करुन महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची कोकण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्राद्वारे सूचना केली आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement