RIP Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल!

Lata Mangeshkar | (photo Credit - Twitter/ANI)

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅबिनेट मंत्री Aaditya Thackeray, Raj Thackeray मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. काल लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचं वृत्त समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हॉस्पिटल मध्ये आले होते. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबाचे अगदी पारिवारिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

राज ठाकरे, आदित्य ठाकरे ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif