Lalbaugcha Raja 2023: मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडून लालबागच्या राजाचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली.

Amit Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी राजाच्या चरणी नतमस्तक झाले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement