Devanagari Alphabets Changed: मराठीतील 'ल' आणि 'श' वेगळ्या पद्धतीने लिहावे लागणार; हिंदीचं अतिक्रम रोखण्यासाठी घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदीचं अतिक्रम रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाने हे बदल केले आहेत.

Devanagari Alphabets (PC - wikimedia commons)

Devanagari Alphabets Changed: आता मराठी वर्णमालेतील 'ल' आणि 'श' वेगळ्या पद्धतीने लिहावे लागणार आहेत. हिंदीचं अतिक्रम रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाने हे बदल केले आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement